शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी, ICU बेडची कमतरता

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : परिस्थिती बिकट! चीनमध्ये औषधांचा दुष्काळ, किमतीत मोठी वाढ; दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये संतापाचा उद्रेक! अखेर जनतेसमोर झुकलं सरकार; झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : टेन्शन वाढलं! कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट असणार अत्यंत घातक; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये संयमाचा बांध फुटला! कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांवर पण लोकांना नकोय लॉकडाऊन

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीन, जपान, ब्राझीलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन

आंतरराष्ट्रीय : संकट संपता संपेना! कोरोनानंतर आता 'या' नव्या आजाराची भीती, लाखो लोकांचा होऊ शकतो मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बिजिंगमध्ये शाळा बंद, 'वर्क फ्रॉम होम' वर जोर

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोना रिटर्न्स! चीनमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये सेमी लॉकडाऊन, परिस्थिती गंभीर

आरोग्य : CoronaVirus News : कोरोनाने बदलली खूप रुपं, व्हेरिएंटसह लक्षणांमध्येही झाला बदल; 'हे' आहेत नवीन Symptoms