शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट

राष्ट्रीय : Coronavirus: रक्तातील साखर वाढल्यावर कोरोनाची लस घ्यावी का ?जाणकार सांगतात...

राष्ट्रीय : धक्कादायक! दोन दिवसांपूर्वी कोरोना लस घेतलेल्या महिलेचा मृत्यू; परिसरात खळबळ

आरोग्य : राज्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; कसा कराल बचाव, काय आहेत लक्षणं; जाणून घ्या

सखी : Friendship Day : दिल दोस्ती दुनियादारी आता facetime कॉलवरच! कोरोनाकाळात ऑनलाइन दोस्ताना!

पुणे : ऑगस्टनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता! पुणे जिल्हा प्रशासन सज्ज; तब्बल ८१ हजार खाटांचे नियोजन

अकोला :  कोरोना रुग्ण आढळताच, अकोला जिल्ह्यात ४ शाळा बंद

आंतरराष्ट्रीय : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक; 3 पैकी एकाचा होईल मृत्यू, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

अकोला : Corona Cases in Akola : मृत्यूला ब्रेक, रुग्णसंख्या वाढही नियंत्रणात!

राष्ट्रीय : CoronaVirus News: चिंतेत भर! तिसऱ्या लाटेत 'त्या' जिल्ह्यांमध्ये असणार कोरोनाचा सर्वाधिक कहर