शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं गणेशोत्सवावर विघ्न; पुणेकरांचा यंदाही उत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार

राष्ट्रीय : CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी Covaxin ठरेल 'सुरक्षा कवच', Delta Variant वर प्रभावी

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट १.९७ टक्के; पहिल्या व दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी रूग्णसंख्या  

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: मोठी घोषणा; ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील, संपूर्ण नियमावली वाचा

पुणे : धोका वाढला! पुणे जिल्ह्यात 'झिका' विषाणूनंतर आता कोरोना 'डेल्टा प्लस' चे दोन रुग्ण आढळले 

लातुर : आशांच्या प्रोत्साहनपर भत्त्याचा ग्रामसेवकांना विसर; सीईओंच्या पत्राला केराची टोपली

अकोला : Corona Cases in Akola : एक पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त

राष्ट्रीय : जॉनसन अँड जॉनसनने परत घेतला भारतातील कोरोना व्हॅक्सीनच्या चाचण्यांचा प्रस्ताव, कारण अस्पष्ट

ठाणे : कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर, बिपअप व नेब्युलायझर मशीन आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वाटप

कोल्हापूर : १८ वर्षांवरील लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी