शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

यवतमाळ : दिग्रस, दारव्ह्यात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक : बाधित ७८; कोरोनामुक्त ७३

मुंबई : CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ६ हजार ६८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५८ जणांचा मृत्यू

पुणे : Corona Virus Pune : पुणे ग्रामीणच्या कोरोनाबाधित दरात घट; आता निर्बंधांचं काय ?

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर! दररोज एक लाखाहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण

पुणे : ...म्हणून मोदी सरकारनं कोरोना लसींच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांच्या अंतराचा फतवा काढला... 

राष्ट्रीय : Corona in Karnataka: बंगळुरुमध्ये 11 दिवसांत 543 मुले कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासन हादरले

आरोग्य : चिंताजनक! कोरोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, जाणून घ्या 'हा' गंभीर आजार

बीड : बीड जिल्हा रूग्णालयात रेमडेसिवीरचा काळाबाजार; इंजेक्शन दिले एक अन् नोंद पाचची

पुणे : भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं; सायरस पुनावाला यांची जोरदार टीका