शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही; WHO ने केले स्पष्ट

महाराष्ट्र : हे तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण | Sanjay Raut On BJP Janashirwad Yatra | Corona Virus

बुलढाणा : खामगावात नागरिकांच्या लेखी कोरोना आता संपला!

बुलढाणा : कोरोनाचा ‘मानव विकास’ला फटका

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यावर 16 वर्षीय मुलाला हार्ट अटॅक; सरकार देणार 1.5 कोटी, 'या' देशात खळबळ

राष्ट्रीय : Corona Vaccination: ...तरीही होतेय कोरोनाची लागण; कोविशील्ड, कोवॅक्सिन घेतलेल्यांची चिंता वाढली

पुणे : शिरूर तालुक्यात अनुसूचित जाती - जमातीच्या '९५३' लाभार्थ्यांना धान्य किट वाटप; तसेच २ हजारांची रक्कम बँक खात्यात जमा

अकोला : Corona Cases : अकोला जिल्ह्यात आता केवळ १७ ॲक्टिव्ह रुग्ण

राष्ट्रीय : कोव्हिशिल्ड लशीबाबत WHOचा मोठा इशारा | Covishield Vaccine | WHO | Corona Virus | India News

आरोग्य : Corona Vaccination : लवकरच मिळेल नाकावाटे लस!, दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी