शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

भंडारा : जिल्ह्यात कोरोनाचे सहा ॲक्टिव्ह रुग्ण

वर्धा : महागाईच्या दिवसांत माफक अन् मोफत धान्याचा आधार

राष्ट्रीय : CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित

महाराष्ट्र : Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,०३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २१६ जणांचा मृत्यू

मुंबई : कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारचं 'मिशन वात्सल्य'

राष्ट्रीय : ऑक्टोबरमध्ये दिली जाणार 12 वर्षांवरील मुलांना लस ? सरकारने आखली योजना

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लसीकरणानंतर काही महिन्यातच अँन्टिबॉडीमध्ये होतेय घट?; रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा

सोलापूर : एसटी स्टँडवर पुन्हा घुमू लागला पाणी बॉटल, पॉपकॉर्न आणि शेंगा विक्रेत्यांचा आवाज

पुणे : मंगलमूर्ती मोरया! संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगावच्या महागणपतीला '५१०' लाडूंचा महानैवेद्य

बुलढाणा : कोरोना अहवाल आता थेट रूग्णाच्या मोबाईलवर!