शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: चिंता कायम! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १३१ जणांचा मृत्यू

मुंबई : ...अन् पहाटे ५ वाजता खासदारांना फोन केला; प्रवाशांच्या सुटकेसाठी तातडीनं मदतीला धावले

पुणे : पुण्यात महिन्यातले ३ दिवसच लाखांहून अधिक लसीकरण; जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे होते उद्दिष्ट

वाशिम : पोस्ट कोविडच्या मुलांना‘सिग्निफिकंट हार्ट डिसिज’चा धोका

राष्ट्रीय : Corona vaccination : धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलाला टोचली कोरोना लस, तोंडातून सुरू झाला फेस अन्...

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! एका शिक्षकामुळे विद्यार्थ्यांसह 26 जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण; 'या' देशात खळबळ

पुणे : सणांमध्ये काळजी घ्या... अन्यथा पुन्हा निर्बंध लावू, अजित पवारांचा इशारा

पुणे : अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहणार, उदय सामंत यांचे आश्वासन

पुणे : पुण्यात आणखी दोन महापालिकांची उभारणी करावी लागेल, त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करा ; अजित पवारांच्या पीएमआरडीएला सूचना

पुणे : जनआशीर्वाद यात्रेच्या गर्दीवरुन अजित पवार संतापले, केंद्राचेही कान टोचले