शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Covishield row Britain: कोव्हिशिल्डचा वाद इरेला पेटला! भारतानेही युकेच्या प्रवाशांवर लादले निर्बंध

प्रेरणादायी : टेन्शन मिटलं! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी गूड न्यूज; ऑस्ट्रेलियानं घेतला मोठा निर्णय

मुंबई : कामा रुग्णालयावर अन्वेषण समितीचे ताशेरे; कोरोना काळात उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका

राष्ट्रीय : Corona Virus Warning: ...म्हणून गाफील राहू नका! पुढचे 6-8 आठवडे महत्वाचे; एम्स संचालकांचा इशारा

व्यापार : सात शहरांतील घरांच्या विक्रीमध्ये दुपटीने झाली वाढ

राष्ट्रीय : Corona Vaccine घेतली तर मिळणार दारू; तळीरामांसाठी नवा नियम | New Guidelines for Alcohol Drinkers

महाराष्ट्र : “केईमचे २९ वैद्यकीय विदयार्थी कोरोना बाधीत “ | Dr. Ravi Godse | Corona News

शिक्षण : School Reopening : आम्हाला शाळेत जायचंय; ८२ टक्के विद्यार्थी उत्सुक

महाराष्ट्र : दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये : उदय सामंत 

नाशिक : कोरोना चाचण्यांची संख्या पुन्हा तिपटीने वाढविणार !