शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : पहिल्यांदाच ड्रोनद्वारे कोरोना लसीचे वितरण, मणिपूर राज्यातून झाली सुरुवात

ठाणे : जिल्हाधिकारी ‘सरां’नी घेतला दहावीच्या वर्गावर तास

आंतरराष्ट्रीय : Coronavirus :आता कोरोना कधीच संपणार नाही, त्याच्यापासून मुक्तताही मिळणार नाही, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे हतबल उदगार 

धाराशिव : प्रत्यक्षात घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन; दररोज १५ हजार भाविकांना मिळणार मंदिरात प्रवेश

व्यापार : डबा भरा अन् निघा कामाला, 'या' मोठ्या कंपन्यांकडून 'वर्क फ्रॉम होम' बंद

संपादकीय : आधी सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं; आज मुलं शाळेत परततील, तेव्हा...

आरोग्य : Coronavirus: दिलासादायक! आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?; बाधितांच्या संपर्कात आला तरी धोका नाही

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: लसीकरणानंतरही अमेरिकेचं टेन्शन वाढलं; अति दक्षता विभाग कोरोना रुग्णांनी भरले

शिक्षण : School Reopening: आजपासून शाळांमध्ये शिक्षणोत्सव; विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी करण्याच्या सूचना

नाशिक : बाधित ७१; कोरोनामुक्त ५३