शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पार; एका दिवसात रुग्णसंख्या ५ हजारानं वाढली, लॉकडाऊन होणार? 

पिंपरी -चिंचवड : वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४०३ पोलिस 'वर्क फ्रॉम होम'

मुंबई : मुंबईत वॉर्ड वॉर रुममार्फत खाटा आणि रुग्णवाहिकेचे नियोजन; 'हे' आहेत विभागनिहाय संपर्क क्रमांक

क्राइम : ठाणे पोलीस दलात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, आयपीएस अधिकाऱ्यासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागण

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खासगी डॉक्टरांची बैठक

लातुर : १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर !

सखी : चिनी सुपरमार्केट झाले बंद, ड्रॅगनफ्रुटमध्ये कोरोना व्हायरस असल्याच्या चर्चेने घबराट, हे खरं की अफवा?

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! आता ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळला कोरोना व्हायरस; 'या' देशातील अनेक सुपरमार्केट बंद

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमिक्रॉन, ओमायक्रॉन, ओमीक्रोन की आणखी काही? Omicron चा खरा उच्‍चार काय? जाणून घ्या...

सातारा : Education : ऑनलाईन ना ऑफलाईन; कालव्याच्या कट्ट्यावर ऊसतोड मजुरांची मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे