शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : Corona Update: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे निदान

राष्ट्रीय : Corona Vaccine : 'आजीला स्वर्गात लस मिळाली का?'; 'त्या' मेसेजमुळे तरुण संतप्त, आरोग्य विभागावर गंभीर आरोप

फिल्मी : ‘त्यांना शेवटचं मी भेटूही शकलो नाही’, वडिलांच्या निधनानंतर विशाल दादलानीची भावुक पोस्ट

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : चिंताजनक ! शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुप्पट, जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू

राष्ट्रीय : Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर

राष्ट्रीय : Omicron variant symptoms : रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण

आरोग्य : Omicron लोकांमध्ये इतक्या वेगाने का पसरत आहे? WHO ने सांगितली तीन कारणं

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावरही रुग्णालयातील 352 कर्मचारी पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ

राष्ट्रीय : Corona Peak In India: भारतात रोज 10 लाख रुग्ण! जाणून घ्या, कसा असेल पीक? काय असतील धोके? देश आणि जगातील तज्ज्ञ चिंतित

फिल्मी : ... ५० टक्क्यांऐवजी केवळ ५० प्रेक्षक, कसं परवडणार?; मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना