शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : Omicron Symptoms: ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये सर्वात आधी दिसतं ‘हे’ लक्षण; लसीकरण झालेल्यांनीही सतर्क राहा

पुणे : Video: बेरोजगारीवर मात करत पुण्यातील तरुणानं लढवली नवी शक्कल; स्वस्ताईची कमाल, केळी विक्रेत्याची अनोखी धमाल

सोलापूर : सोलापूर महापालिकेचा निवांत कारभार; कोरोना कंट्रोल रुमची फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत

सांगली : मिरज सिव्हिलमध्ये कोरोना कक्षात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा धुडकूस, सामूहिक नृत्य व क्रिकेटचा रंगला सामना

परभणी : परभणी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसाची जमावबंदी लागू

सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश; लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी-शासकीय कार्यालयात नो एन्ट्री 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात वाढतोय ओमायक्राॅनचा विळखा, ८ रुग्णांचे निदान

पुणे : पुण्यामध्ये सामान्यांवर निर्बंध, हॉटेलमध्ये पार्ट्या मात्र बेधुंद; नियम पायदळी तुडवत गुरु रंधवाचा लाईव्ह शो

सखी : Omicron Prevention : Omicron Positive व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर सगळ्यात आधी 'या' ४ गोष्टी करा, तरच होईल बचाव

क्राइम : Coronavirus: कोरोनाच्या धास्तीनं एकाच कुटुंबातील ४ जणांनी प्यायलं विष; आई-लेकाचा दुर्दैवी मृत्यू