शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सातारा : पाल येथील खंडोबा यात्रा रद्द, प्रमुख मानकऱ्यांसह पन्नास जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार

पुणे : Precaution Dose: पुणे जिल्ह्यात २५०० ज्येष्ठ नागरिकांनी घेतला प्रिक्रॉशन डोस

नाशिक : चिंताजनक! 'या' जिल्ह्यात लोकसंख्येच्या ५.५ टक्के नागरिकांना होऊन गेला कोरोना

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, परिस्थिती चिंताजनक; एकाच दिवसात आढळले 11 लाख नवे रुग्ण

जरा हटके : CoronaVirus News : बाबो! कोरोना व्हावा म्हणून 'तिची' धडपड; अनोळखी लोकांना मारतेय मिठ्या, कारण ऐकून बसेल धक्का

सखी : कोरोना झाला, प्रतिकारशक्ती फारच कमी? करिना कपूर आणि आलिया भटची योगा ट्रेनर सांगतेय ९ योगासनं

छत्रपती संभाजीनगर : corona virus: तिसरी लाट वेगात, जिल्ह्यात कोरोनाचे त्रिशतक !

आरोग्य : CoronaVirus News : ...आता सर्दी झाली तरी नो टेन्शन! कोरोना संसर्गापासून मिळू शकतं संरक्षण; रिसर्चमध्ये मोठा दावा

नांदेड : नांदेडच्या पाेलीस महानिरीक्षक कार्यालयात काेराेना ब्लास्ट, डीआयजीसह अनेक पॉझिटिव्ह

सातारा : जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, रुग्ण वाढीचा दर १५ टक्क्यांच्या पुढे, ३७८ जण बाधित