शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : 'ही' औषधं घेणाऱ्यांनी लस घेतल्यानंतर मास्क न लावल्यास वाढू शकतो धोका, आत्ताच घ्या जाणून

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा प्रसार करणं पडलं भारी; झाली 5 वर्षांची तुरुंगवारी; 'या' देशाने नियम मोडणाऱ्याला दिली शिक्षा 

राष्ट्रीय : Corona Booster Dose: केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार

मुंबई : कोरोना रुग्णांच्या लक्षणांमध्ये आता कर्णबधितरतेची पडली भर

राष्ट्रीय : कोरोनाची नवीन लक्षणे ? ही लक्षणे का आढळतात

पुणे : डेल्टा व्हेरिएंट आहे आठ पट शक्तिशाली

राष्ट्रीय : जनुकीय क्रमवारीसाठी हवे जास्तीत जास्त नमुने

भंडारा : कंत्राटी नर्सेसच्या आंदोलनाकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष

भंडारा : तीन लाख 47 हजार तरुणांनी घेतली काेराेना लस

चंद्रपूर : ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी ?