शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : कोरोना मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार मिळणार; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती 

सोलापूर : महाराष्ट्रातील एसटी गाड्यांना विजापूर, गाणगापूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांत प्रवेश बंदी

क्रिकेट : IPL 2021 Breaking: बिग ब्रेकिंग! IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; सनरायझर्सचा टी. नटराजन पॉझिटिव्ह

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: भारताच्या दबावापुढे २४ तासांत ब्रिटन झुकलं; कोविशील्ड लसीला अखेर यूकेमध्ये मान्यता

आरोग्य : मॉडर्ना-फायझरनं लसीच्या पुरवढ्यासाठी ठेवली 'अशी' अट; भारतानं स्पष्ट नकार दिला 

महाराष्ट्र : प्रत्येक जिल्ह्यांत तिप्पट ऑक्सिजनचा साठा, राजेश क्षीरसागर यांची बैठकीत माहिती 

आंतरराष्ट्रीय : PM नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्षांशी चर्चा अनेक मुद्द्यांवर

गोंदिया : सावधान...... कोरोना बाधितांचा आकडा फुगतोय !

राष्ट्रीय : Coronavirus: दिलासादायक! देशात घटली कोरोनाची R-व्हॅल्यू; मात्र मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईसाठी धोका कायम

राष्ट्रीय : Corona Vaccine: भारतासाठी दुहेरी आनंद! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी ‘Bharat Biotech’च्या २ महत्त्वपूर्ण घोषणा