शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Navratri 2021 News: देवाचिये द्वारी जमणार भक्तांचा मेळा; धार्मिक स्थळे आजपासून सुरू

नाशिक : जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा २ टक्क्यांवर

पुणे : Pune Corona News: शहरात बुधवारी १३२ जणांची कोरोनावर मात; तर १८२ नवे रुग्ण

मुंबई : Corona Virus: कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचा इशारा

पुणे : Corona Vaccination Pune: शहरात गुरुवारी १८६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी तब्बल 929 लोकांनी गमावला जीव

सखी : मी आत्महत्या करत आहे, कारण..! स्वत:ला संपवण्याइतकं नैराश्य कुठून येतं?

जरा हटके : आश्चर्य! कोमात असलेल्या महिलेने बाळाला दिला जन्म, डॉक्टरही झाले हैराण...

आरोग्य : ऐन सणासुदीच्या काळात धडकणार कोरोनाची तिसरी लाट? सर्वांनी ऐकायलाच हवा डॉ. गुलेरियांचा 'हा' खास सल्ला!

परभणी : मोठी बातमी ! कोरोना वाढल्याने मानवतमध्ये गर्दीच्या ठिकाणांवर दहा दिवस निर्बंध