शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : भारताची स्वदेशी लस 'COVAXIN' ला अद्याप का मिळत नाही मंजुरी?; WHO ने केला मोठा खुलासा

पुणे : Pune Unlock: अखेर परवानगी मिळाली; वाद्य अन् बँड पथकांचा मार्ग झाला मोकळा, शहरात वाद्यांचा निनाद घुमणार

पुणे : Ajit Pawar: माझ्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढले नाहीत; दादा पेट्रोल डिझेल किंमती वरून भडकले

पुणे : पुणेकरांसाठी चांगली बातमी! शहरात सलग दोन दिवस एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

राष्ट्रीय : PM Narendra Modi Live: टाळ्या अन् थाळ्या वाजवण्यावरून टोमणे मारणाऱ्यांची PM मोदींकडून 'शाळा'

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोना चीनची पाठ सोडेना; संसर्ग वाढल्यानं एकच खळबळ, विमाने रद्द, शाळा बंद

राष्ट्रीय : PM Narendra Modi Live: जोवर युद्ध सुरू, तोवर शस्त्रं खाली ठेवू नका; 'मास्क'बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोलाचा सल्ला

राष्ट्रीय : PM Narendra Modi Live : १०० कोटी डोस हा केवळ एक आकडा नाही, हे देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब : पंतप्रधान

महाराष्ट्र : कोरोनाचा काळोख दूर करत यंदा आतषबाजीने उजळणार आकाश!

महाराष्ट्र : CoronaVirus News: मास्कपासून कधी होणार सुटका?; टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितली नेमकी वेळ