शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    मुंबई : एक दिवसाच्या नर्सबाई, मनसेची महापौरांवर बोचरी टीका

    आंतरराष्ट्रीय : Coronavirus Update: चिंताजनक! 'या' देशांमध्ये अद्यापही कोरोना लस पोहोचलीच नाही; स्थिती गंभीर

    राष्ट्रीय : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 60 हून अधिक वयाच्या लोकांना प्राधान्य, सर्वांना लस मोफत मिळणार नाही - रिपोर्ट

    आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! कोरोना लशीच्या कुपीत पाणी टाकून विक्री; तरुणानं कमावले २० कोटी!

    महाराष्ट्र : Coronavirus: कोरोना रुग्णवाढीमुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी; ‘या’भागात पुन्हा लॉकडाऊन होणार?

    हेल्थ : हादरवणारी बातमी! दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव; अधिक सर्तक राहावं लागणार

    आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: अचानक! कोरोना लसीच्या दोन डोसनी काम केले; या देशात 94 टक्क्यांनी रुग्ण घटले

    आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! वुहानमध्ये ५०० टक्क्यांहून जास्त विध्वंस, १३ प्रकारचे कोरोना: WHO

    आंतरराष्ट्रीय : कोरोनाच्या लढ्याला यश! सीरमची लस सुरक्षित, आता जगभरात दिली जाणार; WHOने दिली वापरास परवानगी

    हेल्थ : चिंताजनक! भारतात कोरोनाची लस दिल्यानंतर २७ लोकांचा मृत्यू; आरोग्यमंत्रालयानं सांगितले की...