शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : 'या' एका अटीवर मिळू शकतो चीनचा व्हिसा; नेमकं काय करावं लागणार? वाचा, डिटेल्स

राष्ट्रीय : चिंता वाढली! ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन 30 ते 100 टक्के अधिक घातक; रिसर्चमधून मोठा खुलासा

राष्ट्रीय : 11,11,11! कोरोनाचा अजब योगायोग; 22 हजार रुग्ण, नागपूर लॉकडाऊन पुन्हा घाबरवणारा तर जगभरात...

तंत्रज्ञान : कोरोना लसीकरण नोंदणी करताना 'या' ५ चुका अजिबात करू नका; नुकसान टाळा

राष्ट्रीय : गुड न्यूज! Reliance Industries चा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा करणार खर्च

राष्ट्रीय : भारतातील 'या' कंपन्या आपल्या कर्मचारी आणि कुटुंबीयांना देणार मोफत करोनाची लस!

आंतरराष्ट्रीय : बापरे! कोरोना लसीकरण बेतलं जीवावर; ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर 'या' देशात दोघांचा मृत्यू?

मुंबई : CoronaVirus In Maharashtra: कोरोनाचा प्रकोप! गेल्या २४ तासांत राज्यातील रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; स्थिती चिंताजनक

मुंबई : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, भाजपचा विधिमंडळ पायरीवर ठिय्या

आंतरराष्ट्रीय : चीनची कोरोना लस सर्वाधिक महाग, सर्वांत स्वस्त कोणाची? पाहा, संपूर्ण प्राइज लिस्ट