शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News : भीषण, भयंकर, भयावह! जगभरात Delta व्हेरिएंटचा हाहाकार; भारत, अमेरिका, ब्रिटनसह 100 देशांमध्ये प्रसार

राष्ट्रीय : सुईला घाबरता? झायडसची नवीन लस ZyCoV-D बिना सुई टोचता मिळणार; साईड इफेक्टही छूमंतर...

व्यापार : Corona Vaccination: कोरोना लस न घेणाऱ्यांनो, लक्ष द्या; व्हॅक्सिनेशनचं थेट तुमच्या सॅलरीसोबत आहे कनेक्शन

आरोग्य : कोरोना वॅक्सीन घेण्याआधी चुकूनही करू नका 'हे' काम, तज्ज्ञांनी आणि WHO ने दिला इशारा

राष्ट्रीय : Corona Vaccination: अद्याप कोरोना लस घेतली नाही? पगारावर होणार थेट परिणाम होण्याची शक्यता; तयारी ठेवा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! ICU मध्ये कोरोनामुळे वृद्धांपेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू; AIIMS च्या रिसर्चमधून मोठा खुलासा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! 13 वर्षीय मुलामध्ये आढळला 'दुर्मिळ कोरोना'; मेंदूवर करतोय घातक परिणाम

आरोग्य : Coronavirus : फुप्फुसांवर कसा अटॅक करतो डेल्टा प्लस व्हेरिएंट? तिसऱ्या लाटेबाबत वाढली चिंता

आरोग्य : कोरोना रूग्णांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या या लक्षणांमुळे वाढली चिंता, वाचा काय आहे हा गंभीर आजार

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: चीनची कोरोना लस घेणं पडलं महागात; ‘या’ देशात लसीचे दोन्ही डोस घेऊनही २० डॉक्टरांचा मृत्यू