शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Covishield Vaccine: कोविशील्डचा डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भयावह! डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात असतात 1000 पट अधिक व्हायरस; रिसर्चमधून खुलासा

आरोग्य : Corona Virus: कामाची बातमी! लसीनंतर आता येतेय 'अँटीव्हायरल गोळी'; जाणून घ्या, कोरोनावर किती प्रभावी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : अलर्ट! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची 'ही' आहेत 4 लक्षणं; दीर्घकाळ राहू शकतात सोबत, असा करा बचाव

आरोग्य : Corona Vaccination: ...तर आणखी वाढणार कोविशील्डची पॉवर; तब्बल दीड लाख लोकांवर झालं सर्वेक्षण

आंतरराष्ट्रीय : Covid-19: चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाला कोरोना; US रिपब्लिकनच्या अहवालात दावा

आरोग्य : CoronaVirus Third wave: चिंतेत भर! देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : Coronavirus: रक्तातील साखर वाढल्यावर कोरोनाची लस घ्यावी का ?जाणकार सांगतात...

आंतरराष्ट्रीय : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक; 3 पैकी एकाचा होईल मृत्यू, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

आरोग्य : Corona Vaccine: मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी? द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन