शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Maharashtra: सर्व जिल्ह्यांना अलर्ट! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण

राष्ट्रीय : केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

राष्ट्रीय : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट किती धोकादायक? पुन्हा व्हॅक्सीन घेण्याची गरज? जाणून घ्या...

राष्ट्रीय : पुन्हा परततोय मास्कचा काळ? कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं 5 जणांचा मृत्यू; अशी आहे केंद्रची नवी अ‍ॅडव्हायजरी

राष्ट्रीय : कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी, 'या' लोकांना मास्क अनिवार्य

पुणे : कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर

व्यापार : लंडनमध्ये आदर पुनावाला यांनी खेरदी केलं सर्वात महागडं घरं; जाणून घ्या किंमत

मुंबई : कोविड घोटाळ्याप्रकरणी रोमिन छेडाची चौकशी

राष्ट्रीय : कोरोना लसीमुळे खरेच हार्ट अटॅक येतो का?

आरोग्य : कोरोनाची लागण झालेले लोक होताहेत 'हार्ट पेशेंट', ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही; एम्सचा दावा