शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : ...अन्यथा कोरोनाची औषधे दुकानात ठेवताना विचार करू; विक्रेत्यांचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : Corona Vaccination: राज्यात बूस्टर डाेसचा प्रवास कासवगतीने; आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ५८१ लाभार्थ्यांचे लसीकरण

ठाणे : Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

राष्ट्रीय : Delhi Corona RT-PCR Test Price: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! कोरोना चाचणी झाली स्वस्त; RT-PCR अवघ्या ३०० रुपयांत

राष्ट्रीय : Corona Vaccine: गुड न्यूज! भारताने तयार केलीय प्राण्यांसाठी कोरोना लस; श्वानांवरील चाचणी यशस्वी

पुणे : Corona Update: पुण्यात कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आजवरचा उच्चांक, ७ हजाराहूनही अधिक बाधित

आरोग्य : Booster Dose: बुस्टर डोसची गरज निरोगी मुलांना आहे का? WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

राष्ट्रीय : मी लस घेणार नाही! नावाडी थेट आरोग्य कर्मचाऱ्याला भिडला; नदीकिनारी हाय व्होल्टेज ड्रामा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वेळीच व्हा सावध! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये दिसताहेत आता कोरोनाची 'ही' 5 लक्षणं

राष्ट्रीय : CoronaVirus : दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 14 दिवसांत 1 लाखवरून 3 लाखांवर; तज्ज्ञांनी दिलाय असा इशारा