शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : Corona vaccine : कोरोना लसींची टंचाई, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे थेट मोदींना पत्र, केली २५ लाख डोसची मागणी 

मुंबई : Corona Vaccine : '... तर सीरम इंस्टीट्यूटमधून लशींची एकही गाडी महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही'

आंतरराष्ट्रीय : एक डोस झाला, दुसऱ्याचे काय करू? Dr. Ravi Godse on Corona Vaccine | America | Covid 19

महाराष्ट्र : राज्यात लसींचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे लसीकरणही थांबले | Shortage Of Corona Vaccine In Maharashtra

अकोला : Corona vaccine : अकोला जिल्ह्यातील १०३ केंद्रावरील लसीकरण खंडित!

राजकारण : Corona Vaccine: “कोरोना लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव”

आरोग्य : Corona Vaccination: डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचं नाही?

मुंबई : Corona Vaccination: मुंबईत यापुढे ज्यांना मेसेज त्यांनाच लस- महापाैर किशाेरी पेडणेकर

मुंबई : Corona Vaccination: लॉकडाऊनमध्येही दोन्ही दिवस सरकारी, महापालिकेच्या केंद्रांत लसीकरण

महाराष्ट्र : Corona Vaccination: अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प; मागणी जास्त, पुरवठा अत्यल्प