शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : संकटाची चाहूल! चीनच्या वुहान लॅबमध्ये कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक व्हायरस, जेनेटिक डेटामधून मोठा खुलासा

ठाणे : पालकमंत्री शिंदेंसह सिव्हील रुग्णालयात ७८५ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसचा डोस 

क्राइम : Corona Virus Remdesivir: रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणारे दोघे अटकेत

महाराष्ट्र : लसींच्या पुरवठ्याचा घोळ कोणी केला? Atul Kulkarni on Covid 19 And Corona Vaccine | Maharashtra News

सोलापूर : मोठी बातमी; 'रेमडेसीवीर' चा काळाबाजार रोखण्यासाठी सोलापुरात कंट्रोल रूमची स्थापना

पुणे : Coronavirus Pune : पुण्यात 'रेमडिसिव्हर'मिळेना, उद्यापासून केमिस्ट पण नाही देणार; रुग्णांच्या नातेवाईकांनी जायचं कुठे?

महाराष्ट्र : LIVE- Dr. Sameer Jog, Deenanath Hospital, Pune | कोरोना काळात काय काळजी घ्यावी? Maharashtra | Covid

पिंपरी -चिंचवड : Corona virus Pimpri : पिंपरीत 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; एक लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त 

मुंबई : Udayanraje bhosale : सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, सरकारवर जबरी टीका

राजकारण : Corona Vaccine : राहुल गांधींनी अद्याप कोरोना लस का नाही घेतली, की त्यांना घ्यायचीच नाही?, भाजपाचं टीकास्त्र