शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वसई विरार : जिल्ह्यात लसीकरण केंद्रांवर गोंधळ

पुणे : Corona Vaccination Pune : पुण्यात सोसायटी, क्लब हाऊसमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम

ठाणे : कोणी लस देता का लस ? दुसरा डाेस मिळणेही दुरापास्त

ठाणे : Coronavirus : लसीचा साठा न आल्याने मीरा-भाईंदर पालिकेची १० लसीकरण केंद्र बंद तर केवळ २ केंद्रच सुरू  

नागपूर : लसीकरण बंदच , दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी सुरक्षित

राष्ट्रीय : Corona Vaccine: लसींवरून राजकारण! मोदी सरकार की अदार पुनावाला, नेमकं खरं कोण?

महाराष्ट्र : CoronaVirus: दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोना बाधितांचा आकडा 50 हजारच्या खाली, 24 तासांत 567 जणांचा मृत्यू

पुणे : Corona Vaccination Pune : सलग चौथ्या दिवशी पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद 

पुणे : Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४,०४६ जणांची कोरोनावर मात, २,५७९ नवीन रुग्ण

पुणे : इंदापूर तालुक्यात दुकाने उघडी ठेवून आणली पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ