शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine: महिन्याला कोव्हॅक्सिनच्या ११ कोटी डोसचे दिवास्वप्न, केंद्रासह महाराष्ट्र, गुजरातचे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ

व्यापार : GST Council: केंद्राकडून मोठा दिलासा! ब्लॅक फंगसवरील औषधांवर टॅक्स नाही; जीएसटी बैठकीत निर्णय

मुंबई : Corona Vaccine : कोविड लसीसाठी महापालिकेचे सहा शहरांना पत्र

राष्ट्रीय : Corona Vaccine : गावकऱ्यांनो आता एक फोन करूनही बुक करता येणार कोरोना लस; सरकारकडून '1075' टोल फ्री नंबर जारी

महाराष्ट्र : CoronaVirus: दिलासा! राज्यात ३१ हजार ६७१ जण कोरोनामुक्त; मुंबईत नवे रुग्ण १ हजारांपेक्षा कमी 

राष्ट्रीय : Corona Vaccine: “केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय”

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी ५७३ नव्या रुग्णांची वाढ : ९९९ जणांची कोरोनावर मात

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता

मुंबई : परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या; शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी

राष्ट्रीय : 'देशात डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचं लसीकरण पूर्ण होणार', केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा