शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरण

राष्ट्रीय : CoronaVirus News: ...तर कोरोना लस, अँटिबॉडीजचा उपयोग शून्य; महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा

राष्ट्रीय : सरकार म्हणजे बरोबरच, ही भूमिका चालणार नाही!; सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

राष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! लसीचा तुटवडा असताना 'या' राज्यात कोरोना लसीचे 2500 डोस कचऱ्यात; रिपोर्टमधून मोठा खुलासा

ठाणे : लसीकरणाकरिता तयार केलेली १३ बनावट ओळखपत्रे सापडली

राष्ट्रीय : Corona Vaccination: दरराेज एक काेटी डाेसचे उद्दिष्ट; ऑगस्टपासून ३० काेटी डाेस उपलब्ध हाेणार

राष्ट्रीय : Corona Vaccination: डिसेंबरअखेर लसीकरणाच्या घोषणेवरून केंद्र सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

राष्ट्रीय : Corona Vaccination लसीकरणासाठी काशी पीठाची ५ लाखांची देणगी

संपादकीय : CoronaVirus News: आज देशात प्रत्येक जण कावलेला आहे, कारण..