शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccination: राज्याला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार ४० लाख लसी

राष्ट्रीय : Corona Vaccination: देशात कोरोना लसींचा तुटवडा; मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

जळगाव : अमळनेरात पुन्हा पाच दिवसांपासून लस नाही

राष्ट्रीय : कमला हॅरिस यांची पंतप्रधान मोदींशी 'फोन पे चर्चा'; लसींची कमतरता दूर होण्याची शक्यता

पुणे : Corona Vaccine : पुणे जिल्ह्याला मिळाल्या ८८ हजार लसी; रखडलेल्या लसीकरण मोहीम होणार गतिमान

मुंबई : Corona vaccine: महापालिकेच्या लसीकरण केंद्राचे श्रेय घेतायत काही लोकप्रतिनिधी; आयुक्तांनी दिले महत्वाचे निर्देश

महाराष्ट्र : Coronavirus: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ५०० दिवस; राज्यात दिवसभरात २५ हजार ६१७ जण कोरोनामुक्त

महाराष्ट्र : Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला

महाराष्ट्र : Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस