शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : ऑक्सिजन बेड व संसर्गाच्या दरावरून ठरणार अनलॉक, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पाच स्तरांमध्ये वर्गीकरण

राजकारण : टोपे दुसऱ्या विभागाबद्दल बोलतात, मी बोललो तर काय फरक पडतो?, विजय वडेट्टीवार यांचा श्रेष्ठींना सवाल

राष्ट्रीय : हरियाणा Sputnik V लशींचे 6 कोटी डोस थेट घेणार, देशातील पहिलंच राज्य 

नागपूर : नागपुरात लहान मुलांवर आजपासून मानवी चाचणी

राष्ट्रीय : Biological E चा 'महिमा', हैदराबादेत बनतेय जगातली सर्वात स्वस्त लस 'कोर्वेव्हॅक्स'

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३८० नवे कोरोनाबाधित तर ६४१ रुग्ण झाले बरे

चंद्रपूर : वापरलेले इंजेक्शन्स खाताच्या ढिगाऱ्यावर; उपसरपंचांकडून चौकशीची मागणी

बीड : Corona Vaccine : हद्द झाली ! आरोग्य कर्मचाऱ्याने नातेवाईकांना देण्यासाठी चोरून कोरोना लस आणली

महाराष्ट्र : Corona Vaccine: लसीकरणाचा मंदावलेला वेग विचार करण्यासारखी बाब; पवारांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

राष्ट्रीय : Coronavirus: “मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन