शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : कोरोनाचा संदर्भात नवा खुलासा! फुफ्फुसात सहज राहू शकतात किमान पाच ते दहा हजार विषाणू

मुंबई : ठाकरे सरकारनं मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना मदत करावी: रामदास आठवले

आरोग्य : CoronaVirus : लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक? एम्सचे संचालक डॉ. गुलेरियांनी दिली माहिती

सांगली : मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने लस देऊ : जयंत पाटील

महाराष्ट्र : Corona Vaccine: तूर्तास तरी घरोघरी जाऊन लस देणे शक्य नाही; केंद्राची हायकोर्टात स्पष्ट भूमिका

राष्ट्रीय : Covishield vs Covaxin: कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन...कोणती चांगली? भारत बायोटेकच्या राचेस एलांनी केले प्रश्न....

राष्ट्रीय : Corona vaccine: कुठल्या राज्याला मिळणार किती लसी, पाच पॉईंटमध्ये समजून घ्या लसींचं नेमकं गणित 

राष्ट्रीय : Corona vaccination: लसीकरणानंतरही झाला तब्बल एवढ्या लोकांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची हायकोर्टात धक्कादायक माहिती

पुणे : Positive News! बारामती शहरात लवकरच सुरू होणार लहान मुलांचे लसीकरण; हॉस्पिटलमध्ये चाचण्यांची तयारी

राष्ट्रीय : Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घ्या आणि सोन्याची नाणी, स्कूटी, वॉशिंग मशीनसह भरपूर गिफ्ट्स मिळवा