शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सखी : खोकला, ताप असेल तर लगेचच...; डॉक्टरांनी सांगितलं कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक?

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर

फिल्मी : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला झाला कोरोना, म्हणाली- खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि...

राष्ट्रीय : Corona Virus : चिंताजनक! देशातील कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या १००० पार; 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

मुंबई : Corona Virus : घाबरू नका, पण सतर्क राहा; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण

राष्ट्रीय : Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

सखी : Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

आरोग्य : कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 

राष्ट्रीय : Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका

पुणे : Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले