शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccine: खाजगी लसीकरणासाठी गृहनिर्माण सोसायट्या सरसावल्या

सखी : गरोदर महिला, स्तनदा मातांनी लस घ्यावी का? लस घेतल्यानं प्रजनन क्षमता कमी होते हे खरंय?

राष्ट्रीय : कोरोना रुप बदलून बनलाय 'डेल्टा प्लस' विषाणू; औषधं ठरतायत फेल; AIIMSच्या डॉक्टरांचा दावा

महाराष्ट्र : केळकर समितीचा अहवाल गुंडाळला? चौकशीसाठी मनिष जोशींची नियुक्ती!

राष्ट्रीय : कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या वासरांची हत्या? काँग्रेस नेत्यानं शेअर केला RTI

महाराष्ट्र : लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Corona Vaccination: महाराष्ट्रातून देशाला मिळाली आनंदाची बातमी; लहान मुलांवरील कोरोना लस चाचणीचे सकारात्मक संकेत

राष्ट्रीय : कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण

आरोग्य : Corona Vaccination: ‘Covishield’ लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी होणार? आता ८४ दिवस नव्हे तर...

मुंबई : Coronavirus Vaccine: प्रत्येकाकडून १४०० रुपये घेतले, ४०० जणांना लस टोचून गेले; प्रमाणपत्र पाहून नागरिक चक्रावले