शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोवा : CoronaVirus : गोवा-महाराष्ट्र सीमेवर कडक ‘स्क्रीनिंग’, सरकारकडून कडक उपाययोजना

राष्ट्रीय : सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : CoronaVirus: ...म्हणून अत्यंत धोकादायक आहे करोनाचा ‘Delta Plus’ व्हेरिएंट, भयभीत करणारा आहे याचा फैलाव

सखी : Corona vaccine : लस घेतल्यानंतर ४ हजार महिलांना पिरिएड्समध्ये उद्भवली 'ही' समस्या; समोर आला चिंताजनक रिपोर्ट

राष्ट्रीय : MP : लसीकरणाच्या विक्रमावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले, आपण कोणाला मुर्ख बनवण्याचे प्रयत्न...

आंतरराष्ट्रीय : कोरोनावर उपचाराचा सोपा पर्याय - 'टेलिमेडिसीन'! Telemedicine | Corona Virus | Maharashtra Mews

राष्ट्रीय : COVID Delta+ Variant : देशातील 4 राज्यांमध्ये कोरोनाचा 'डेल्टा प्लस व्हेरिएंट', आतापर्यंत आढळले 40 रुग्ण

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात ८२ टक्के सक्षम; संपूर्ण लसीकरणानंतर ९५ टक्के संरक्षण

अकोला : कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!

राष्ट्रीय : Corona Vaccination : लस घेतल्यानंतर तरुणांमध्ये हृदयासंबंधी आजार, चिंता वाढली