शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : होय, मी भक्त आहे अन् त्याचा मला अभिमान आहे; अमृता फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : डेल्टा प्लसचा चाचणी अहवाल 2 दिवसांत मिळणार, कस्तुरबा रुग्णालयात चाचणी होणार 

महाराष्ट्र : Corona Vaccination: उल्हासनगरात किन्नर समुदायासाठी विशेष लसीकरण

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

महाराष्ट्र : Corona Vaccination: महावितरण: ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : अरे व्वा! 62 वर्षीय व्यक्तीने केली Delta Plus Variant वर मात, सांगितला अनुभव अन् दिला मोलाचा सल्ला

महाराष्ट्र : Coronavirus: खेडमध्ये पाच लहान मुले कोरोनाबाधित

राष्ट्रीय : Coronavirus: चिंता नको? डेल्टा प्लस धोकादायक नाही; CSIR प्रमुखांचा दिलासादायक दावा

अकोला : महावितरणच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

नाशिक : त्र्यंबक तालुक्यात आतापर्यंत १८५०० लोकांचे लसीकरण !