शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine: मोठा दिलासा! लवकरच सुरु होऊ शकते मुलांचे लसीकरण; स्वदेशी झायडसने मागितली परवानगी

राष्ट्रीय : Corona Vaccination: अद्याप कोरोना लस घेतली नाही? पगारावर होणार थेट परिणाम होण्याची शक्यता; तयारी ठेवा

राष्ट्रीय : कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

राष्ट्रीय : ब्राझीलला कोव्हॅक्सिन लस प्रकरणी चुकीचे काही नाही

राष्ट्रीय : Covavax vaccine: सीरमला मोठा झटका! कोवोव्हॅक्स लसीच्या मुलांवरील चाचण्यांना परवानगी नाही

राष्ट्रीय : CoronaVirus News: आमच्या लसी स्वीकारा, अन्यथा...; भारताचा युरोपियन युनियनला स्पष्ट इशारा

राष्ट्रीय : बनावट लस ओळखायची कशी? फसवणुकीपासून राहा सावध

आंतरराष्ट्रीय : Covishield: कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का? ऑक्सफर्डकडून नवे संशोधन सादर...

क्राइम : Kandivali Vaccine scam: कांदिवलीच्या बोगस लसीकरणाचा आरोपी बारामतीत लपलेला; राजेश पांडेला अटक

चंद्रपूर : पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?