शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार

मुंबई : Corona vaccination: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद, पालिका, सरकारी केंद्रांमध्ये शनिवारी लस नाही

आरोग्य : 'या' लसीच्या तिसऱ्या डोसनं १० पट वाढणार इम्युनिटी; डेल्टा व्हेरिअंटपासूनही मिळणार सुरक्षा, कंपनीचा दावा

राष्ट्रीय : Coronavirus: चिंतेत भर! देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम; महाराष्ट्र, केरळमध्ये ५३ टक्के रुग्ण 

राष्ट्रीय : आता ५ दिवसात शरीरातील कोरोना विषाणू नष्ट करणारं औषध आलं!, कंपनीनं DCGI कडे मागितली परवानगी

राष्ट्रीय : दिलासादायक! येत्या आठवड्यापासून 'या' देशांमध्ये प्रवास करू शकतील भारतीय, पाहा संपूर्ण यादी...

सोलापूर : मोठी बातमी; पुण्याहून सोलापूरसाठी आणलेल्या लसी आता टेंभुर्णी, मोहोळला उतरणार

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे चार हजार नागरिकांचे लसीकरण

सोलापूर : दहा दिवसात केवळ दोन मृत्यू, तरीही सोलापुरातील बाजारपेठेत स्मशानशांतता का ?

राष्ट्रीय : सप्टेंबरपर्यंत लहान मुलांना मिळू शकते कोरोना लस, जाणकारांनी दिले संकेत