शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Independence Day 2021 : देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार; मोदींची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Independence Day 2021 : 'जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर…'; पंतप्रधानांनी केलं लसीकरण मोहिमेचं कौतुक

राष्ट्रीय : CoronaVirus : तिसऱ्या लाटेसाठी केंद्राकडून राज्यांना निधी, आतापर्यंत राज्यांना ७ हजार कोटी प्राप्त, लहान मुलांवरील उपचारांवर भर

महाराष्ट्र : Corona Vaccination : राज्यात ९ लाख ४६ हजार जणांचे विक्रमी लसीकरण

नाशिक : वाडिवऱ्हे येथे कोरोना योदध्यांचा सत्कार

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २५८ नवे कोरोनाबाधित तर २४९ जणांची कोरोनावर मात 

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्डचा बूस्टर डोस कधी घ्यायचा?; पुनावालांनी सांगितली 'नेमकी' वेळ

राष्ट्रीय : कोरोना लसीचे कॉकटेल योग्य? Covishield बनविणाऱ्या सायरस पुनावालांनी स्पष्टच सांगितले...

आरोग्य : Corona Booster Dose: ...तर तुम्हाला दरवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागणार; डॉ. फाउची यांनी सांगितले कोणाला द्यावी लागणार

मुंबई : Maharashtra Delta Plus: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे ५ जणांचा मृत्यू; ६६ जणांना लागण, राज्यात खळबळ