शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : निश्चित केलेल्या वेळेआधीच केला जातो लसीचा पुरवठा; केंद्राने राज्य सरकारचा आरोप फेटाळला

महाराष्ट्र : Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०५ टक्के; गेल्या २४ तासांत ६,७९५ रुग्ण कोरोनामुक्त

पुणे : पुणे शहरात सहा महिन्यांनी रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सोमवारी फक्त '९७' कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्र : अंबरनाथमध्ये एक हजार महिलांना लसीकरण; रात्री नऊ वाजल्यापासून महिला रांगेत

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांनो पुढे या ! कोरोना लसची महिनाभर चिंता मिटली; मुबलक साठा

राष्ट्रीय : Corona virus : खुशखबर ! गेल्या 5 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या, लसीकरणानंही वेग घेतला

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार; रिसर्चमधून दावा

महाराष्ट्र : Coronavirus: दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,७८० रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! जगभरातील कोरोना बळींची संख्या 44.15 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 21 कोटी

पुणे : गुड न्यूज! पुण्यातल्या बाळगोपाळांनी उलथवली कोरोनची लाट