शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona Virus : बापरे! भयंकर होऊन परतला कोरोना; 7 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, CDC चा इशारा, WHO अलर्ट

राष्ट्रीय : Corona Virus :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; लस घेतलेल्यांनाही धोका?, जाणून घ्या, किती खतरनाक?

पुणे : नो टेन्शन! ना हॉस्पिटलायझेशन, ना रुग्णही गंभीर; कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका नाही

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : बापरे! कोरोनाचा नवा व्हेरिएंट ERIS किती धोकादायक?; लोकांमध्ये भीती, WHOचा गंभीर इशारा

पुणे : ३० काेटींचे Remdesivir कालबाह्य, पुण्यात मनसे आक्रमक; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'या' वयोगटातील लोकांना मोठा धोका

अकोला : ‘इन्कोव्हॅक’ : ज्येष्ठांची लसीकरणाकडे पाठ, आता आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस

नागपूर : फ्रंट लाईन, हेल्थ केअर वर्करलाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ डोस

राष्ट्रीय : वाढता हार्ट अटॅकचा धोका अन् कोविड लसीकरण यांचं कनेक्शन?; ICMR करणार रिसर्च

मुंबई : उद्धव ठाकरेंनी भरसभेत ऐकवला फडणवीसांचा व्हिडिओ; सभागृहात हशा पिकला