शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : Corona Vaccination : किशोरवयीन मुलांचे लसीकरण; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ!

राष्ट्रीय : Dr Ravi Godse on Corona 3rd Wave: “भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही?”; डॉ. रवी गोडसेंनी सांगितले कारण

नाशिक : CoronaVirus Live Updates :बापरे! नाशिकच्या केबीएच दंत महाविद्यालयातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Corona Vaccination: भारताची कमाल कामगिरी! अमेरिका, इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना टाकले मागे; लसीकरणात सर्वांत आघाडीवर

राष्ट्रीय : Children Corona Vaccination: आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, 12 लाखांहून अधिक मुलांनी केली नोंदणी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! 'कोरोनाची तिसरी लाट आलीय, अत्यंत सावध राहण्याची गरज'; 'या' मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

पुणे : Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,750 नवे रुग्ण, 123 जणांचा मृत्यू 

मुंबई : Corona Vaccination Mumbai: मुंबईत मुलांचे लसीकरण कुठे कुठे होणार; जाणून घ्या प्रभागानुसार केंद्रे 

आंतरराष्ट्रीय : Corona Virus: मोठा दिलासा! यंदाच कोरोनाचा खात्मा होणार; डब्ल्यूएचओ म्हणतेय, फक्त गरीब देशांनाही लसी पुरवा