शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत 86 टक्के कोरोना लसीकरण पूर्ण; सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन

मुंबई : है तय्यार हम! मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १०० केंद्र

महाराष्ट्र : 'त्या' कोरोनाबाधित २२९ विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी; कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत अन् व्हिडीओ कॉलचीही सुविधा

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारीही कोरोनाबाधितांची वाढ कायम; ७२७ नवे रुग्ण  

आंतरराष्ट्रीय : कोरोना चाचणीसाठी शास्त्रज्ञांनी तयारी केली खास मायक्रोचिप; ५५ मिनिटांत रिझल्ट!

ठाणे : 'त्या' डॉक्टराला कोरोना लस नाकारली अन् महापौरांच्या लसीवरुन राजकारण तापले, भाजपाची पोस्टरबाजी

राष्ट्रीय : CoronaVirus News: लस घेऊ इच्छिणाऱ्यांनो, अ‍ॅपवर द्या वयाचा पुरावा; आधार अथवा मतदारपत्राचा क्रमांक

गोंदिया : कोविड लसीकरणाबाबत नागरिकांचे गैरसमज करणार दूर

संपादकीय : अत्यावश्यक आणि स्वागतार्ह

मुंबई : Corona In Maharashta: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात ८ हजार ७०२ नवे बाधित