शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    राष्ट्रीय : ...म्हणून पंतप्रधान मोदींनी परिचारिकांसोबत केला 'विनोद', एम्सच्या संचालकांनी संगितलं नेमकं कारण

    अकोला : ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने घेतली कोरोना लस

    राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल

    सिंधुदूर्ग : खासगी रुग्णालयातील लसीचे 250 रुपये आम्ही देणार, आमदाराची घोषणा

    राजकारण : Narendra Modi: “राजकीय नेत्यांची कातडी तर...”; लस टोचताना नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानावर नर्समध्ये हशा पिकला

    राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, माझं वय ७० पेक्षा अधिक, १०-१५ वर्षच शिल्लक; प्रथम तरूणांना लस द्या

    वाशिम : कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 

    मुंबई : Video : ... म्हणून 60 पेक्षा कमी वय असतानाही सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनाची लस

    मुंबई : कोरोना लसीचा दुसरा डोज घेतल्यानंतर MBBSचा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

    राष्ट्रीय : मी कोरोना लस घेऊ शकत नाही, मला त्याची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण