शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    गोंदिया : ज्येष्ठांच्या लसीकरणाला ॲपचा खोडा

    वर्धा : तांत्रिक अडचणींमुळे तिन्ही खासगी लसीकरण केंद्रांवर ‘नो व्हॅक्सिनेशन’

    राष्ट्रीय : 60 वर्षांवरील 366 खासदार घेणार लस; ४६ मंत्र्यांसह सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांचा समावेश

    मुंबई : ॲपमध्ये तांत्रिक अडचण, अन् माहितीचा अभाव  

    ठाणे : कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगनंतर खाजगी रुग्णालयात लस

    वसई विरार : नेट डाउनमुळे लसीकरणात खाेडा

    महाराष्ट्र : मोदींचा हिंदूंवर विश्वास नाही, ख्रिश्चन नर्सकडून कोरोना लस घेतली: प्रकाश आंबेडकर

    पुणे : Corona virus : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४०६ कोरोनाबाधितांची वाढ; ४१५ जण झाले कोरोनामुक्त

    रत्नागिरी : Corona vaccine- सरकारी रुग्णालयात मोफत खासगी ठिकाणी २५० रूपये

    राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं