शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    महाराष्ट्र : Corona Vaccination: राज्यात 13 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस 

    कोल्हापूर : शंभर टक्के लसीकरणासाठी गावनिहाय आराखडा करा : जिल्हाधिकारी 

    छत्रपती संभाजीनगर : खळबळजनक ! कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही दोन जण पॉझिटिव्ह

    आरोग्य : सावधान! कोरोना संक्रमित लोकांनी चुकूनही करू नये या औषधाचं सेवन; WHO चा इशारा

    कोल्हापूर : ज्येष्ठांनी रांगेत उभे राहून घेतली कोविड लस

    मुंबई : CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचा टोला, कोरोना व्हायरस म्हणाला, 'मी पुन्हा येईन'...

    राष्ट्रीय : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली कोरोनाची लस, सोशल मीडियावर मास्क न घातल्याचीच चर्चा

    राष्ट्रीय : corona vaccination : आता दिवसाचे २४ तास चालणार कोरोना लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

    पुणे : कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन कोणती लस प्रभावी? मोदींच्या लसीकरणानंतर कोव्हॅक्सिनच्या मागणीत वाढ

    पुणे : पुणे महापालिकेकडून तब्बल ४२ ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; सर्वाधिक क्षेत्र हडपसर- मुंढव्यात