शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    नागपूर : आता नाकावाटे लसीची मानवी चाचणी : राज्यात केवळ नागपुरात चाचणी 

    पुणे : Corona virus News : पुणे शहरात शुक्रवारी ८३० कोरोनाबाधितांची वाढ : ५५१ कोरोनामुक्त 

    फिल्मी : सैफ अली खानने घेतली कोरोनाची लस, फोटो आला समोर

    राष्ट्रीय : व्हॅक्सीन घेऊन जगभरात जाणारी विमानं रिकामी येत नाहीत; जाणून घ्या, काय म्हणाले पंतप्रधान मोदी

    आंतरराष्ट्रीय : कोरोना प्रतिबंधात्मक लस खरेदीसाठी पैसेच नाहीत, मोफत लसीच्या भरवशावर पाकिस्तान

    मुंबई : Corona vaccine: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली कोरोनाची लस

    कोल्हापूर : साडेपाच हजारावर ज्येष्ठ नागरिकांनी घेतली कोविड लस, वेबसाईटवर नोंदणी वाढली

    कोल्हापूर : एकाच रुग्णालयातून दोन्ही लस घ्या : अक्षय बाफना यांनी दिला  सल्ला

    अमरावती : ज्येष्ठांच्या लसीकरणाला को-विन ॲपचा खोडा

    भंडारा : जिल्ह्यात 13 हजार नागरिकांना कोरोना लस