शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : काेराेना रुग्णांना दिलासा; ‘रेमडेसिवीर’ येणार नियंत्रणात

रायगड : काेराेनाची लस घेताना घाबरून जाऊ नका

व्यापार : २०२२ पर्यंत कोरोना पूर्वस्थितीत येणार जागतिक अर्थव्यवस्था, Moody’s म्हणते, कोरोनासोबतच जगावं लागणार

पुणे : Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ; दीड हजाराहून अधिक रूग्ण

महाराष्ट्र : लसीकरणानंतर स्पाईक प्रोटिन्स अँटीबॉडीजच्या चाचणीच्या संशोधनासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा

सिंधुदूर्ग : सरपंचांना तत्काळ कोरोना लस द्यावी : राजेंद्र म्हापसेकर

पुणे : Corona Vaccine : पुण्यात लसीकरणापासून ‘विशेष’ मुले उपेक्षितच; मुलांची काळजी घेण्याचा ताण

राष्ट्रीय : PM मोदींच्या आई हिरा बेन यांनी घेतली कोरोना लस, पंतप्रधानांनी ट्विट करून दिली माहिती

व्यापार : Covishield Price : दुसऱ्या टप्प्यात सरकारला स्वस्त मिळाली कोरोनाची लस; जाणून घ्या लसीची किंमत आहे तरी काय

महाराष्ट्र : CM Thackeray on Lockdown: मुख्यमंत्री ठाकरेंकडून लॉकडाऊनचे संकेत; एक दोन-दिवसांत निर्णय घेणार