शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोंदिया : लसीकरणापूर्वी रक्तदान करा, अन्यथा होणार रक्ताचा तुटवडा

पुणे : केंद्राकडून लस मागवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतच संपला लसीचा साठा

व्यापार : गुड न्यूज! 'ही' बँक उचलणार एक लाख कर्मचारी व कुटुंबीयांचा कोरोना लसीकरण खर्च

पुणे : सर्व वयोगटातील पुणेकरांना लस विनामूल्य उपलब्ध करून द्या, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे मागणी

मुंबई : तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले... 

राष्ट्रीय : जीवन क्षणभंगुर आहे; कोरोना लसीबाबत सद्गुरुंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

राष्ट्रीय : रतन टाटांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस; म्हणाले, “लवकरच...”

नागपूर : नागपूरला कोविशिल्डचे १,५३,२००, कोव्हॅक्सिनचे २०,४०० डोस

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 24,882 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार

राष्ट्रीय : अबब... देशात 5 दिवसांत सापडले एक लाख नवे कोरोना रुग्ण