शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

संपादकीय : ओढवून घेतलेले दुखणे; राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास केंद्र वा राज्य सरकार नव्हे, तर फक्त आपणच जबाबदार!

महाराष्ट्र : 'प्राधान्य गटाचे लसीकरण चार महिन्यांत पूर्ण करा', राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

अमरावती : लस घेण्यापूर्वी करा रक्तदान नंतर दोन महिने थांबावे लागणार

नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायतीकडून विनामास्क फिरणाऱ्यांना दंड

ठाणे : मुंबई - ठाण्यातील शिधावाटपच्या सव्वाचार हजार दुकानांचे एक हजार अधिकारी, कर्मचारी कोरोना लसीपासून वंचित

पुणे : Corona Virus : पुणे जिल्ह्यात तब्बल १ हजार ४६० कंटेन्मेंट झोन; 'हॉटस्पॉट'गावांमध्येही वाढ

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी वर्षभरातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ; २ हजार ७५२ नवे रुग्ण 

पुणे : आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रीय : आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी; राकेश टिकैत यांची मागणी

पुणे : कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड यामुळेच लसीकरणात उडतोय गोंधळ; महापौर मुरलीधर मोहोळ