शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वसई विरार : जिल्ह्यात आता दररोज हजार चाचण्या; प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करा

पुणे : Corona Vaccine : सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणास परवानगी द्या: पुण्यातील नागरिकांची मागणी 

पुणे : Corona Virus News : चिंताजनक! पुणे शहरात शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारच्या पार

पुणे : महापालिकेकडून नवीन कोरोना नियमावली जाहीर; पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता

राजकारण : जावडेकरांच्या आरोपामुळे लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून..., रोहित पवारांनी लसीकरणाबाबत मांडले मुद्दे...

क्रिकेट : IPL 2021 : आयपीएलपूर्वी खेळाडूंना घ्यावी लागणार कोरोना लस?; फ्रँचायझीची BCCIकडे विनंती 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वी घेतली होती चीनची लस 

जळगाव : CoronaVirus News : 'या' छोट्याशा देशाची कमाल! प्रत्येकाला मिळाली कोरोना लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश

महाराष्ट्र : हाफकिनला लागेल ती मदत करण्यासाठी राज्य सरकार तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात लक्षणविरहित रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने गृहविलगीकरणात वाढ